World Cup 2023 : दुसऱ्या Semi-Final मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका भिडणार, जाणून घ्या…कधी आणि कुठे होणार सामना

World Cup 2023 Semi-Final AUS vs SA : वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचबरोबर दुसऱ्या उपांत्य फेरीतील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना निश्चित झाला आहे. या विश्वचषकात सहा विजय आणि दोन पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा संघही या … Continue reading World Cup 2023 : दुसऱ्या Semi-Final मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका भिडणार, जाणून घ्या…कधी आणि कुठे होणार सामना