World Cup 2023 : श्रीलंकेचा विजय अन् न्यूझीलंडचा पराभव पाकिस्तानसाठी का महत्त्वाचा? जाणून घ्या,समीकरण…

World Cup 2023 Pakistan Qualification Scenario : आज विश्वचषकात न्यूझीलंडसमोर श्रीलंकेचे आव्हान आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. त्याचबरोबर हा सामना पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग कठीण होईल. वास्तविक, न्यूझीलंडचे 8 सामन्यांत 8 गुण आहेत, किवी संघ … Continue reading World Cup 2023 : श्रीलंकेचा विजय अन् न्यूझीलंडचा पराभव पाकिस्तानसाठी का महत्त्वाचा? जाणून घ्या,समीकरण…