World Cup 2023 Final : भारताच्या पराभवाने नाराज चाहत्यांची लज्जास्पद कृती! ट्रॅव्हिस हेडची पत्नी आणि मुलीला….

World Cup 2023 Final IND vs AUS, Rape Threats To Travis Head Wife And Daughter : विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयात  ट्रॅव्हिस हेडने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली होती. लक्ष्याचा पाठलाग करताना हेडने 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 137 धावांची खेळी केली. आता अनेक क्रिकेट चाहते ट्रॅव्हिस हेडची पत्नी जेसिका डेव्हिस आणि … Continue reading World Cup 2023 Final : भारताच्या पराभवाने नाराज चाहत्यांची लज्जास्पद कृती! ट्रॅव्हिस हेडची पत्नी आणि मुलीला….