World Cup 2023 Final : भारताला पंच कॅटेलबरोमुळे पुन्हा बसला फटका; गेल्या 12 वर्षांत….

Team India & Richard Kettleborough :  भारतीय संघ आणि आयसीसीचे पॅनेल पंच रीचर्ड कॅटलबरो यांच्यात विळ्याभोपळ्याचे नाते आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यातही याचीच प्रचीती आली. आयसीसीच्या ज्या ज्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघ उपांत्य किंवा अंतिम सामन्यात खेळला ते सर्व सामने गेल्या 12 वर्षांत भारतीय … Continue reading World Cup 2023 Final : भारताला पंच कॅटेलबरोमुळे पुन्हा बसला फटका; गेल्या 12 वर्षांत….