World Cup 2023 : ‘पाकिस्तान जिंदाभाग!’ न्यूझीलंडच्या विजयानंतर सेहवाग असं का म्हणाला? बिर्याणीचीही करून दिली आठवण…

Virender Sehwag trolls Babar Azam’s team : विश्वचषक 2023 हळूहळू आपल्या समारोपाकडे वाटचाल करत आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंडचा दावा सर्वात मजबूत असल्याचे दिसून येत आहे. त्याने गुरुवारी श्रीलंकेचा पाच विकेट्स राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 46.4 षटकात 171 धावा केल्या आणि संघ … Continue reading World Cup 2023 : ‘पाकिस्तान जिंदाभाग!’ न्यूझीलंडच्या विजयानंतर सेहवाग असं का म्हणाला? बिर्याणीचीही करून दिली आठवण…