World Cup 2023 : पाकिस्तानला Semi Final गाठायची असेल तर करावा लागेल मोठा चमत्कार, जाणून घ्या…काय आहे समीकरण

World Cup 2023 Pakistan Semi Final Scenario : विश्वचषकाच्या 41व्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा पाच विकेट राखून पराभव केला. स्पर्धेतील हा त्याचा पाचवा विजय असून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. साखळी फेरीतील त्याचे सर्व सामने पूर्ण झाले आहेत. न्यूझीलंडचे नऊ सामन्यांतून 10 गुण आहेत. त्यांनी पाच सामने जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत. किवी … Continue reading World Cup 2023 : पाकिस्तानला Semi Final गाठायची असेल तर करावा लागेल मोठा चमत्कार, जाणून घ्या…काय आहे समीकरण