#ICCWorldCup2019: ऑस्‍ट्रेलियाला पाचवा झटका; वेस्‍टइंडीज’ची खतरनाक बॉलिंग

नॉटिंघम: आपल्या प्रारंभिक मॅच मध्ये प्रभावशाली विजय मिळवल्यानंतर वेस्‍टइंडीज आणि ऑस्‍ट्रेलिया आज वर्ल्‍डकप 2019 मध्ये आमने-सामने आहेत. वेस्‍टइंडीज पहिल्या मॅच मध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता. पाकिस्तानला ७ विकेट राखून मात दिली होती. ऑस्‍ट्रेलियाने सुद्धा अफगाणिस्तानला ७ विकेट राखून नमविले होते.

आज वेस्‍टइंडी कर्णधार जेसन होल्‍डरने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्‍ट्रेलियाची आतापर्यंत १४ ओव्हर मध्ये ५ गडी बाद ८० धावसंख्या आहे. एरॉन फिंच, डेविड वॉर्नर, उस्‍मान ख्‍वाजा,ग्‍लेन मैक्‍सवेल आणि मार्कस स्‍टो‍इनिसबाद झाले असून स्‍टीव स्मिथ खेळत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.