जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सायना नेहवालची आगेकूच सुरूच; तिसऱ्या फेरीत धडक

नानजिंग – जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीमध्ये भारतीय बॅडमिंटनस्टार सायना नेहवालने विजयी आगेकूच सुरूच ठेवली असून तिसऱ्या फेरीत धडक मारली आहे. सायनाने दुसऱ्या फेरीत आलीये डेर्मिबगचा २१-१७, २१-८ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

तिसऱ्या फेरीत सायनाला इंडोनेशियाच्या रॅतचॉक इंटनॉन हिच्याशी सामना करावा लागणार आहे. दरम्यान, आज सकाळीच किदाम्बी श्रीकांतने आयर्लंडच्या नहात न्युगेनचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संबंधित बातमी : किदाम्बी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत दमदार प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)