#WomensAsiaCup2022 | भारतीय महिलांचा मलेशियावर विजय, डकवर्थ-लुईसद्वारे निर्णय

ढाका – महिलांच्या आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारतीय संघाला मलेशियाविरुद्ध डकवर्थ-लुइस नियमानूसार 30 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 गडी गमावून 181 धावा उभारल्या होत्या. त्यानंतर मलेशियाने पावसाचा व्यत्यय आला तोपर्यंत 5.2 षटकांत 2 गडी गमावून 16 धावा केल्या होत्या. पाऊस न थांबल्यामुळे पंचांनी … Continue reading #WomensAsiaCup2022 | भारतीय महिलांचा मलेशियावर विजय, डकवर्थ-लुईसद्वारे निर्णय