Women’s World Boxing C’ships : नितू घांघस आणि मनिषा मौन उपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली – भारताची आव्वल महिला मुष्टियुद्धपटू नितू घांघस हिने येथे सुरू असलेल्या जागतिक महिला मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नितूने 48 किलो वजनी गटात ताझीकिस्तानच्या सौमय्या कोसीमकोव्हाचा पराभव केला. नितुची सहकारी खेळाडू मनिषा मौन हीनेही आकेगूच कायम राखताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तुक्रीच्या नूर एलिफ तुरहानचा पराभव … Continue reading Women’s World Boxing C’ships : नितू घांघस आणि मनिषा मौन उपांत्यपूर्व फेरीत