Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Women’s T20 World Cup 2024 : स्मृती-हरमनप्रीतची झंझावाती खेळी, टीम इंडियानं लंकेसमोर ठेवलं विशाल लक्ष्य…

by प्रभात वृत्तसेवा
October 9, 2024 | 9:46 pm
Women’s T20 World Cup 2024 : स्मृती-हरमनप्रीतची झंझावाती खेळी, टीम इंडियानं लंकेसमोर ठेवलं विशाल लक्ष्य…

Women’s T20 World Cup 2024 (IND vs SL, Score Update) :  महिला टी-20 विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियासमोर श्रीलंकेचे आव्हान आहे. या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून टीम इंडियाचे उपांत्य फेरीसाठी आपले स्थान मजबूत करण्याचे लक्ष्य आहे.

अशा या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 3 गडी बाद 172 धावा केल्या असून चमारी अटापट्टूच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेसमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. भारतीय सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी शानदार सुरुवात केली. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी 12.4 षटकात 98 धावा जोडल्या. मात्र, यानंतर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा ठराविक अंतरानं माघारी परतल्या. सलामीवीर स्मृती मानधनाने 38 चेंडूत चार चौकार अन् 1 षटकारासह सर्वाधिक 50 धावांची खेळी केली तर शेफाली वर्माने 40 चेंडूत चार चौकारासह 43 धावांचे योगदान दिले.

#TeamIndia post 172/3 in the first innings 🔥🔥

Half-centuries from Captain Harmanpreet Kaur & Vice-Captain Smriti Mandhana! 🫡

43 from Shafali Verma 👌

2nd innings coming up ⏳

📸: ICC

Scorecard ▶️ https://t.co/4CwKjmWL30#T20WorldCup | #INDvSL | #WomenInBlue pic.twitter.com/WJH1mqDGh7

— BCCI Women (@BCCIWomen) October 9, 2024

यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्सने वेगाने धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्ज 10 चेंडूत 16 धावा करत बाद झाली. दोघींमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी झाली. त्यानंतरही हरमनप्रीतने फटकेबाजी सुरूच ठेवली आणि ऋचा घोष सोबत 22 चेंडूत 44 धावांची नाबाद भागीदारी करत संघाची धावसंख्या निर्धारित षटकातं 172 पर्यंत नेली. भारताकडून यादरम्यान कर्णधार हरमनप्रीत कौरने तुफानी खेळी केली. भारतीय कर्णधाराने 27 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. तिने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार लगावले.  त्याचवेळी ऋचा घोष 6 चेंडूत 6 धावा केल्यानंतर नाबाद राहिली, पण तिने आपल्या कर्णधाराला चांगली साथ दिली.

IND U19 vs AUS U19 (2nd Youth Test) : भारतासमोर ऑस्ट्रेलियानं टेकले गुडघे, दुसऱ्या कसोटीत 1 डाव अन् 120 धावांनी केलं पराभूत….

श्रीलंकेकडून चमारी अटापट्टू आणि आना कांचना यांनी 1-1 बळी घेतला. यासाठी चमारीनं 4 षटकात 34 तर कांचना हिने 3 षटकात 29 धावा खर्च केल्या. मात्र याशिवाय इतर गोलंदाजांना यश मिळाले नाही. उदेशिका प्रबोधनी महागडी गोलंदाज ठरली तिने 3 षटकात 32 धावा दिल्या.

Join our WhatsApp Channel
Tags: IND Vs SLIND vs SL Score Updatewomen's t20 world cup 2024
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
KL Rahul's Explosive Unbeaten Century Powers Delhi Capitals to 199 Against Gujarat
latest-news

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

May 18, 2025 | 9:40 pm
Vaibhav Suryavanshi Schools Arshdeep Singh in IPL 2025 Clash
latest-news

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

May 18, 2025 | 9:13 pm
Punjab Kings beat Rajasthan Royals by 10 runs
latest-news

RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान

May 18, 2025 | 7:28 pm
Rajasthan Royals Break Powerplay Records in IPL 2025 vs Punjab Kings
latest-news

RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक

May 18, 2025 | 7:06 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!