Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Women’s T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाचा भारताविरूध्द फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघात महत्वपूर्ण बदल, जाणून घ्या Playing XI…

by प्रभात वृत्तसेवा
October 13, 2024 | 7:29 pm
Women’s T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाचा भारताविरूध्द फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघात महत्वपूर्ण बदल, जाणून घ्या Playing XI…

Women’s T20 World Cup 2024 (IND vs AUS Toss Update) : महिला टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आज महत्त्वाचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला विजयासोबत नेट रनरेटवरही काम करावे लागणार आहे.

या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला 61 किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकाने हरवले तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. पण भारत 20 धावांनी हरला तर त्यांना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहावी लागेल. अशा स्थितीत न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध 37 धावांनी जिंकता कामा नये, तर भारताची पुढील वाट मोकळी होईल.

तत्पूर्वी, नाणेफेकीचा झालेला कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं लागला आहे. संघाची कर्णधार ताहलिया मॅकग्रा हिने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. (Australia won the toss and elected to bat) त्यामुळे टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावे लागेल. नियमीत ऑस्ट्रेलियन कर्णधार ॲलिसा हिली दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. तिच्या जागी ताहिला मॅकग्रा संघाचे नेतृत्व करेल. दुसरीकडे भारतीय संघ एका बदलासह या सामन्यात दाखल झाला आहे. पूजा वस्त्राकर परत आली आहे. या स्थितीत सजीवन सजना हिला संघातून वगळण्यात आलं आहे.

🚨 Toss Update 🚨

Australia win the toss, #TeamIndia will be bowling first in Sharjah

Follow the match ▶️ https://t.co/Nbe57MXNuQ#T20WorldCup | #INDvAUS | #WomenInBlue pic.twitter.com/d2OGNzrlEw

— BCCI Women (@BCCIWomen) October 13, 2024

दोन्ही संघाची Playing 11 खालीलप्रमाणे…

भारतीय महिला संघाची प्लेइंग इलेव्हन : शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.

ऑस्ट्रेलियन महिला संघाची प्लेइंग इलेव्हन : बेथ मूनी (विकेटकीपर), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), जॉर्जिया वेरेहॅम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनेक्स, मेगन शुट, डार्सी ब्राउन.

असं आहे उपांत्य फेरीचं समीकरण….

ऑस्ट्रेलियाचे तीन सामन्यांतून सहा गुण आहेत आणि त्यांचा रनरेट +2.786 आहे. यासह ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे तर उर्वरित स्थानांसाठी भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान शर्यतीत आहेत. भारताचे चार गुण आहेत आणि बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी एक विजय आवश्यक आहे कारण न्यूझीलंडला देखील अजून एक सामना खेळायचा आहे आणि ते सहा गुणांसह अंतिम चारमध्ये पोहोचू शकतात. अशा स्थितीत उपांत्य फेरीत पोहचण्याचं समीकरण नेट रन रेटवर जाईल. त्यामुळे भारताला मोठा विजय आवश्यक आहे.

Emerging Teams Asia Cup 2024 : आशिया कपसाठी BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा, तिलक वर्माकडे कर्णधारपद….

भारताचा निव्वळ रन रेट सध्या +0.567 आहे तर न्यूझीलंडचा रनरेट +0.282 आहे. पाकिस्तानचे तीन सामन्यांतून दोन गुण आहेत. जर त्यांनी शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला हरवले आणि भारत ऑस्ट्रेलियाकडून हरला तर सर्व संघांचे चार गुण होतील आणि पुढचे गणित नेट रन रेटवर येईल. त्यामुळे भारतीय संघाला फक्त जिंकायचे नाही तर मोठ्या फरकाने जिंकायचे आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: IND vs AUS Playing 11 UpdateIND-W vs AUS-Wwomen's t20 world cup 2024
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
KL Rahul's Explosive Unbeaten Century Powers Delhi Capitals to 199 Against Gujarat
latest-news

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

May 18, 2025 | 9:40 pm
Vaibhav Suryavanshi Schools Arshdeep Singh in IPL 2025 Clash
latest-news

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

May 18, 2025 | 9:13 pm
Punjab Kings beat Rajasthan Royals by 10 runs
latest-news

RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान

May 18, 2025 | 7:28 pm
Rajasthan Royals Break Powerplay Records in IPL 2025 vs Punjab Kings
latest-news

RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक

May 18, 2025 | 7:06 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!