Women’s ITF Precision Solapur Open : रशियाच्या मारिया तिमोफिवाला अव्वल मानांकन…

सोलापूर – सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीएच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एमएसएलटीए-एसडीएलटीए २५००० डॉलर महिला आयटीएफ प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत सोहा सादिक, हुमेरा बहारमुस, आकांक्षा नित्तूरे, श्राव्या चिलकलापुडी या भारतीय खेळाडूंनी मुख्य फेरीत प्रवेश केला. सोलापूरच्या एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु झालेल्या या स्पर्धेत पात्रता फेरीच्या अंतिम … Continue reading Women’s ITF Precision Solapur Open : रशियाच्या मारिया तिमोफिवाला अव्वल मानांकन…