Women’s ITF Precision Solapur Open : एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्लीची आगेकूच…

सोलापूर – सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन ( एसडीएलटीए ) यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीएच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एमएसएलटीए-एसडीएलटीए २५००० डॉलर महिला आयटीएफ प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने  (दि. २२,शुक्रवार)आपली विजयी मालिका कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सोलापूरच्या एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु झालेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत … Continue reading Women’s ITF Precision Solapur Open : एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्लीची आगेकूच…