Women’s Premier League | महिला ‘IPL’ बनणार जगातील सर्वात श्रीमंत लीग, बीसीसीआयने तब्बल…

मुंबई – बीसीसीआयने यंदापासून सुरू केलेली महिलांची आयपीएल स्पर्धा लवकरच जगातील महिलांच्या जीतक्‍या टी-20 लीग होतात त्यात सर्वात श्रीमंत लीग बनणार आहे. त्यासाठी महिला लीगसाठी बीसीसीआयने तब्बल 10 नव्या कंपन्यांशी मोठ्या रकमेचे करार केले आहेत. या महिन्यात 4 तारखेला सुरु झालेल्या या लीगचा अंतिम सामना येत्या 26 मार्चला होणार आहे. या लीगमुळे महिला क्रिकेटला कार्पोरेट … Continue reading Women’s Premier League | महिला ‘IPL’ बनणार जगातील सर्वात श्रीमंत लीग, बीसीसीआयने तब्बल…