Women’s Day 2023 : सरकार महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत राहील – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारताच्या प्रगतीमध्ये महिलांच्या भूमिकेचे कौतुक केले आणि त्यांचे सरकार महिला सक्षमीकरणासाठी काम करत राहील, असे म्हटले आहे. या संबंधात एका ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, आमच्या नारी शक्तीच्या कामगिरीला आदरांजली. आम्ही भारताच्या प्रगतीमध्ये महिलांच्या भूमिकेची खूप कदर करतो, आमचे सरकार … Continue reading Women’s Day 2023 : सरकार महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत राहील – पंतप्रधान मोदी