खोऱ्यातील दहशतवादाचे कंबरडे मोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : पंतप्रधान 

श्रीनगर : सर्जिकल स्ट्राईकद्वारे भारताने आपल्या नव्या नीती आणि रीतीचे दर्शन जगाला घडविलं आहे, असं स्पष्ट मत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेला संबोधित करताना व्यक्त केले.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना खुले आव्हान देत, “मी जम्मू आणि काश्मिरातील युवांना हा विश्वास देऊ इच्छितो की आपलं सरकार दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देईल. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचा मणका मोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)