#WinterSession | हिवाळी अधिवेशन होणार वादळी; शिंदे-फडणवीस सरकारची लागणार कसोटी

मुंबई – सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल झालेली अवमानकारक विधाने, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, परराज्यात गेलेले उद्योग, वाढती महागाई, बेरोजगारी आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधी पक्षाची मागणीअशा अनेक मुद्यांमुळे नागपूर येथे होऊ घातलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्‍यता आहे. हे अधिवेशन सत्ताधारी पक्षासाठी कसोटीचे ठरणार आहे. विरोधी पक्ष महाविकास आघाडीने शनिवारी मुंबईत अभूतपूर्व मोर्चा … Continue reading #WinterSession | हिवाळी अधिवेशन होणार वादळी; शिंदे-फडणवीस सरकारची लागणार कसोटी