Dainik Prabhat
Saturday, July 2, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home आंतरराष्ट्रीय

तालिबानमध्ये बदलाचे वारे! घातली अफूच्या लागवडीवर बंदी

by प्रभात वृत्तसेवा
April 3, 2022 | 6:04 pm
A A
तालिबानमध्ये बदलाचे वारे! घातली अफूच्या लागवडीवर बंदी

काबूल – अफगाणिस्तानमधील सत्तारुढ तालिबानी प्रशासनाने देशात अफूची लागवड करण्यावर बंदी घातली आहे. देशभरातील शेतकऱ्यांकडून अफूच्या लागवडीला सुरुवात केल्यानंतर तालिबानने याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. जर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात अफूची लागवड केल्याचे उघड झाले, तर सेतातील पीक जाळून टाकण्यात येईल आणि शेतकऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असा इशाराही तालिबानने दिला आहे.

1990 मध्ये जेंव्हा तालिबान पहिल्यांदा अफगामिस्तानमध्ये सत्तेत आली होती, तेंव्हाही अफूच्या लागवडीवर बंदी घालण्यात आली होती. आता अफूच्या शेतीवर बंदी घालणारा निर्णय जाहीर झाल्यावर तालिबानच्या त्या निर्णयाचीच आठवण ताजी झाली आहे. पूर्वी तालिबानच्या या निर्णयाची अंमलबजावणी संपूर्ण देशभरात दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये झाली होती. तालिबानच्या त्या निर्णयामुळे अफगाणिस्तानमधून अफूची लागवड जवळपास नाहीशी झाली होती, असे निरीक्षण संयुक्त राष्ट्राच्या निरीक्षकांनी नोंदवले होते.

मात्र 2002 मध्ये अफगाणिस्तानमधून तालिबानला हद्दपार केल्यानंतर पुन्हा एकदा अफूची लागवड व्हायला सुरुवात झाली होती. देशात रस्ते आणि पायाभूत सुविधाच न झाल्यामुळे पिकवलेला गहू बाजारात नेणे शेतकऱ्यांना शक्‍य होत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा अफू पिकवायला सुरुवात केली होती.

अफगाणिस्तानातील लक्षावधी शेतकरी नियमितपणे अफूचे पिक घेत असतात. त्यापासूनच हेरॉईनची निर्मिती केली जात असते. अफूच्या पिकापासून शेतकऱ्यांना दरमहिन्याला 300 डॉलरपर्यंतचे उत्पन्न मिळत असते. आज जगातील सर्वाधिक अफूचे उत्पादन अफगाणिस्तानमध्येच केले जात असते. गेल्यावर्षी तालिबानने देशाची सत्ता ताब्यात घेण्यापूर्वी 6 हजार टनांपेक्षा अधिक अफूचे उत्पादन केले जात होते. त्यापासून 320 टन हेरॉईनचे उत्पादन केले जात असायचे असे संयुक्त राष्ट्राच्या “ड्रग ऍन्ड क्राईम’ विभागाने म्हटले आहे.

Tags: Ban on poppy cultivationtalibanWinds of change

शिफारस केलेल्या बातम्या

कुराणातील वचने विनोदी पद्धतीने सादर करणाऱ्यांना तालिबानने दिली अशी शिक्षा…
Top News

कुराणातील वचने विनोदी पद्धतीने सादर करणाऱ्यांना तालिबानने दिली अशी शिक्षा…

2 weeks ago
Taliban economic sources
Top News

तालिबानच्या राजवटीत मुलींना आठवड्यातून तीन दिवस शिक्षणाची मुभा

2 months ago
फोटोग्राफर दानिश सिद्दीकी हत्या प्रकरण; तालिबानविरोधात आंतरराष्ट्रीय गुन्हे कोर्टात तक्रार
आंतरराष्ट्रीय

फोटोग्राफर दानिश सिद्दीकी हत्या प्रकरण; तालिबानविरोधात आंतरराष्ट्रीय गुन्हे कोर्टात तक्रार

3 months ago
तालिबानचे समर्थन करणं महागात; चौदा जणांना अटक
आंतरराष्ट्रीय

तालिबानने पत्रकारांची केली सुटका

3 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

सत्तेमध्ये सातारा जिल्ह्यातील कुणाकुणाला संधी?

भक्‍ती अन्‌ शक्‍ती…! अडचण काळात पोलिसांनाही मदत 180 भावी सैनिक वारकऱ्यांच्या सेवेत

शिंदे सरकारची मोठी खेळी ! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नवी यादी देणार ?

शहरी गरीबचे कार्ड क्षेत्रीय कार्यालयात

सेवाशुल्कवाढीने पशुपालक अडचणीत

“वायसीएम’मध्ये औषधांचा तुटवडा कायम

शहरावर पाणीटंचाईचे संकट

तब्बल १० तासांच्या ED चौकशीनंतर संजय राऊत म्हणाले…

बॅगेत 2 खवले मांजर, 35 कासव, 50 सरडे आणि 20 साप आढळल्याने दोन भारतीय महिला अटकेत

फडणवीसांची नाराजी कायम? सेलिब्रेशनमधील गैरहजेरीनंतर राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीलाही अनुपस्थित राहणार

Most Popular Today

Tags: Ban on poppy cultivationtalibanWinds of change

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!