Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

केरळमधील राष्ट्रावादीचे अध्यक्ष पी.सी. चाको यांचे सूतोवाच

by प्रभात वृत्तसेवा
December 5, 2022 | 5:15 pm
A A
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

तिरुवनंतरपुरम – कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले ज्येष्ठ नेते शशी थरूर हे लवकरच कॉंग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा आहे. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्‍यता आहे. यामुळे केरळमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्‍का बसण्याची शक्‍यता आहे. याबाबत केरळमधील राष्ट्रवादीचे अध्यक्ष पी. सी. चाको यांनीही तसे संकेत दिले आहेत.

कॉंग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यापासून शशी थरूर यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची बोलले जात आहे. मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष झाल्यानंतर थरूर यांना मोठ्या निर्णयांपासून दूर ठेवले जात असल्याने थरूर नाराज आहेत. कॉंग्रेस पक्षाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि थरूर एकमेकांविरोधात रिंगणात उतरले होते. खर्गे यांनी कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्यानंतर थरूर यांना कॉंग्रेसच्या विविध उच्चस्तरीय समित्यांमध्येही स्थान मिळाले नाही.

या पार्श्वभूमीवर कन्नूरमध्ये राष्ट्रवादीचे केरळमधील अध्यक्ष पी. सी. चाको म्हणाले, कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू. तसेच कॉंग्रेस पक्षाने त्यांना नाकारले तरी शशी थरूर हे तिरुवनंतपुरमचे खासदार म्हणून कायम राहतील.

कॉंग्रेसकडून थरूर यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे, याची मला कल्पना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेशाची शक्‍यता शशी थरूर यांनी फेटाळली. आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार नाही. पी. सी. चाको यांच्याशी यासंदर्भात माझी कोणतीही चर्चा झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: ncpsenior Congress leader Shashi Tharoorshashi tharoor

शिफारस केलेल्या बातम्या

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवली मनातली ‘ती’ खंत…
latest-news

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवली मनातली ‘ती’ खंत…

4 days ago
तरुणांनी संशोधनाची कास धरावी ! डीएसटी प्रयास शाळा आणि रोबोटिक्‍स लॅबचे शरद पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन
Pune Fast

तरुणांनी संशोधनाची कास धरावी ! डीएसटी प्रयास शाळा आणि रोबोटिक्‍स लॅबचे शरद पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन

4 days ago
पिंपरी चिंचवड : पोटनिवडणूक लढविण्यावर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते ठाम ! पक्षाध्यक्ष शरद पवारांना स्थानिक पदाधिकाऱ्यांचे साकडे
Top News

पिंपरी चिंचवड : पोटनिवडणूक लढविण्यावर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते ठाम ! पक्षाध्यक्ष शरद पवारांना स्थानिक पदाधिकाऱ्यांचे साकडे

5 days ago
कुस्तीला धर्माचे लेबल लावू नका.. अजित पवारांनी ठणकावले
Pune Fast

कुस्तीला धर्माचे लेबल लावू नका.. अजित पवारांनी ठणकावले

5 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अमृता फडणवीसांचे चाहत्यांना पुन्हा सरप्राइज; गायलं देशभक्तीपर गीत…

“न जाणो, किती जणांच्या हृदयाला यामुळे…”; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मनुस्मृतीचे पठन केल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा

सिद्धूंची पत्नी संतापली,’नवज्योत सिद्धू हा क्रूर प्राणी, त्याच्यापासून दूर रहा..’

हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट; कुठे आणि केव्हा….

राजकारण तापणार ! बीबीसी डॉक्युमेंट्रीला उत्तर म्हणून ABVP कडून ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे स्क्रीनिंग

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

फक्त एक रिपोर्ट…अन् गौतम अदानीचे झाले 48000 कोटींचे नुकसान

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

Most Popular Today

Tags: ncpsenior Congress leader Shashi Tharoorshashi tharoor

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!