IPL 2025 : पंड्याच्या नेतृत्वावर नाराज; पुढील मोसमात रोहित शर्मा अन्य संघाकडून खेळणार..?

IPL 2025 & Rohit Sharma :- मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईचा संघ सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर नाराज असल्याने या मोसमानंतर मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार, अशी चर्चा रंगली आहे. ड्रेसिंग रुममधील वातावरणही चांगले नसल्याचे म्हटले जात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि संघाचे कर्णधारपद हा मोठा चर्चेचा विषय … Continue reading IPL 2025 : पंड्याच्या नेतृत्वावर नाराज; पुढील मोसमात रोहित शर्मा अन्य संघाकडून खेळणार..?