#BorderDispute : बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; म्हणाले, “महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही,जे.पी. नड्डांशी…”

बेळगाव :– कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी बोलणे झाले आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. तसेच, याप्रकरणात कोणतीही तडजोड करणार नाही, असे म्हणत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज पुन्हा महाराष्ट्राला डिवचले आहे. यावरून बोम्मई हे आडमुठेपणाची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापुरातील काही गावांवर … Continue reading #BorderDispute : बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; म्हणाले, “महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही,जे.पी. नड्डांशी…”