T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकापूर्वी ‘मोहम्मद शमी’ होणार फिट? स्वत: Video शेअर करत फिटनेसबाबत दिली मोठी अपडेट..

T20 World Cup 2024 & Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार का? वास्तविक, सध्या मोहम्मद शमी शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसनाखाली आहे. टी-20 विश्वचषकात मोहम्मद शमीच्या खेळाबाबत सातत्याने अटकळे बांधली जात आहेत. अलीकडेच, या वेगवान गोलंदाजाने सोशल मीडियावर प्रेरक ओळी शेअर केल्या होत्या, त्यानंतर मोहम्मद शमी टी-20 विश्वचषकापर्यंत … Continue reading T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकापूर्वी ‘मोहम्मद शमी’ होणार फिट? स्वत: Video शेअर करत फिटनेसबाबत दिली मोठी अपडेट..