भाजप सावरकरांची विचारसरणी स्वीकारेल का? छगन भुजबळ

मुंबई:  ‘सावरकर म्हणाले होते की, गाय आमची माता नाही. सावरकरांची हि विचारसरणी भाजप स्वीकारेल का? ‘जेव्हा मोठ्या व्यक्तींबाबत जेव्हा-जेव्हा चर्चा होते तेव्हा प्रत्येक जण हा त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर सहमत असेल असं अजिबात नाही.

सावरकरांबाबत राहुल गांधी यांचे स्वत:चे काही विचार आहेत. असं छगन भुजबळ म्हणाले. यावेळी भाजपकडून काँग्रेससोबतच शिवसेनेवर देखील टीका केली होती. पण आता काँग्रेस आणि शिवसेनेचा बचाव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ हे पुढे सरसावले आहेत.

.

 

Leave A Reply

Your email address will not be published.