…तर ट्रंम्प यांच्यासमोर निदर्शने करू – काँग्रेसचा इशारा

अहमदाबाद – सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणासंदर्भातील निर्णयाने नाराज झालेल्या काँग्रेसने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर निदर्शने करण्याचा इशारा दिला. येत्या २४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंम्प व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातेतील एका क्रिकेट मैदानाचे उदघाटन करण्यात येणार असून या कार्यक्रमापूर्वी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणासंदर्भातील आदेशावर योग्य निर्णय न घेतल्यास आपण मैदानाबाहेर निदर्शने … Continue reading …तर ट्रंम्प यांच्यासमोर निदर्शने करू – काँग्रेसचा इशारा