WI vs ENG T20I Series : इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी विंडिज संघ जाहीर, ‘या’ खेळाडूचे तब्बल 2 वर्षांनी पुनरागमन…

जमैका – इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने आपला १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला. संघात अष्टपैलु आंद्रे रसेलने तब्बल दोन वर्षांनी पुनरागमन केले आहे. ३५ वर्षांच्या रसेलसह निकोलस पूरन व रोमारीयो शेफर्ड यांनीही संघात स्थान मिळवले आहे. रसेलने २०२१ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळला होता. येत्या बुधवारपासून ही मालिका सुरु होत आङे. या मालिकेत … Continue reading WI vs ENG T20I Series : इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी विंडिज संघ जाहीर, ‘या’ खेळाडूचे तब्बल 2 वर्षांनी पुनरागमन…