Team India : अजिंक्य रहाणेचा कसोटी संघात पुनरागमनाचा शेवटचा मार्गही झाला बंद? जाणून घ्या, कारण…

Ajinkya Rahane Poor Performance In Ranji Trophy : भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे गेल्या काही महिन्यांपासून कसोटी संघाबाहेर आहे. रहाणेची इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी निवड झालेली नाही. त्याने नुकतेच सांगितले की, मला भारतासाठी 100 कसोटी सामने खेळायचे आहेत. रणजी ट्रॉफीतील त्याची कामगिरी पाहता त्याला पुनरागमनासाठी बराच काळ वाट पाहावी लागेल असे … Continue reading Team India : अजिंक्य रहाणेचा कसोटी संघात पुनरागमनाचा शेवटचा मार्गही झाला बंद? जाणून घ्या, कारण…