…मग मशिदीसाठी ट्रस्ट का नाही – शरद पवार

लखनौ – अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापन करण्यात आली आहे. याचा संदर्भ पकडत लखनऊ येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला मशिदीच्या निर्मितीसाठी तुम्ही ट्रस्टची स्थापना का करू शकत नाही? असा प्रश्न केला आहे. याचबरोबर देश सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे. … Continue reading …मग मशिदीसाठी ट्रस्ट का नाही – शरद पवार