सलमान खानच्या वडिलांचा व्हिडीओ का होत आहे व्हायरल

मुंबई – बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान आणि त्याचे वडिल सलीम खान यांच्यातील खास बँडिग आता सर्वांनाच माहित झालं आहे. सलमानसाठी त्याच्या वडीलांचा शब्द नेहमीच शेवटचा असतो. हे दोघंही अनेक इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात. या दोघांकडे बॉलिवूडमधील बेस्ट वडिल आणि मुलगा म्हणून पाहिलं जातं. नुकताच सलमाननं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या वडीलांचा रोमँटिक गाणं गातानाचा व्हिडिओ शेअर केला. ज्यात पुन्हा एकदा या दोघांमधील खास बाँडिंग पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

‪The Sultan, Tiger, Bharat of our family . . Singing ‬

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)