#FIFAWorldCup | फिफा वर्ल्डकपमध्ये भारताला स्थान का दिले जात नाही? कधी संधी मिळाली आहे का? जाणून घ्या…

सध्या जगभरात सर्वत्र फिफा विश्वचषकाचीच चर्चा सुरु आहे. कतारमधील दोहा येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला आणि विजेतेपद जिंकले. फुटबॉल खेळातील अर्जेंटीनाचा मेस्सी, फ्रान्सचा एमबाप्पे, ब्राझीलचा नेमार आणि पोर्तुगालच्या रोनाल्डो यांची नवे अवघ्या जगाला माहिती आहेत. त्याचबरोबर कालचा अंतिम सामना आपल्या भारतातही मोठ्या संख्येने पहिला गेला. देशातील अनेक राजकीय नेत्यांनी आपण हा … Continue reading #FIFAWorldCup | फिफा वर्ल्डकपमध्ये भारताला स्थान का दिले जात नाही? कधी संधी मिळाली आहे का? जाणून घ्या…