Tech Job : मोठ्या टेक कंपन्यांमधून का जात आहेत हजारो लोकांच्या नोकऱ्या? जाणून घ्या; त्यामागचं प्रमुख कारण….

मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर $44 अब्ज मध्ये विकत घेतल्यानंतर एलोन मस्कने ट्विटरच्या जवळपास निम्म्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. एवढ्या जास्त कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे कारण कंपनीची आर्थिक स्थिती सुरळीत करण्यासाठी मस्क यांनी सांगितले आहे. इतकंच नाही तर एलोन मस्क यांनी ट्विटरची कमान हाती घेताच मायक्रो-ब्लॉगिंग साइटचे सीएफओ, सीईओ आणि पॉलिसी चीफ यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. … Continue reading Tech Job : मोठ्या टेक कंपन्यांमधून का जात आहेत हजारो लोकांच्या नोकऱ्या? जाणून घ्या; त्यामागचं प्रमुख कारण….