Cricket : 2024 मध्ये कोण खळबळ माजवणार? नासिर हुसेनने भारत आणि पाकच्या ‘या’ दोन फलंदाजांची घेतली नावे..

Nasser Hussain : नवीन वर्ष सुरू होण्याच्या एक दिवस आधी आयसीसीने इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये नासिर हुसेनला आगामी वर्षात सर्वाधिक यश मिळवणाऱ्या संभाव्य क्रिकेटपटूचे नाव विचारण्यात आले आहे, येथे हुसैन त्याच्या उत्तरात दोन फलंदाजांची नावे घेताना दिसत आहे. नासिर हुसेनने विराट कोहलीला आपल्या पसंतीत प्रथम ठेवले आहे … Continue reading Cricket : 2024 मध्ये कोण खळबळ माजवणार? नासिर हुसेनने भारत आणि पाकच्या ‘या’ दोन फलंदाजांची घेतली नावे..