बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण आहेत सासूबाई ? ऐका उत्कर्षची भन्नाट कविता…

मुंबई  : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांची बरीच धम्माल मस्ती सुरू असते. कधी गाण्यांच्या भेंड्या, कधी डमशराज तर कधी गायनयची मैफल देखील रंगते. आज उत्कर्ष, गायत्री, मीरा आणि तृप्ती ताईंची घरात धम्माल मस्ती सुरू आहे.

गायत्री तृप्ती ताईंना म्हणाली सासूबाई हे पीठ ओतताना सांडत आहे माझ्याकडून… त्यावर ताई म्हणाल्या ठीक आहे शिकते आहे न तू, सांडू दे… गायत्री म्हणाली “तुम्ही सुध्दा सांडता आहात सासूबाई. तृप्ती ताई म्हणाल्या मी तुला एक नियम शिकवते.. म्हणजे पध्दत… गायत्री म्हणाली,

संचालकाला नियम बनवणे allowed नसते…आणि त्या दोघींचे मजेदार संभाषण सुरू होते. उत्कर्षने त्यावर कविता बनवली, “सासू सुनेचे भांडण… सुनबाई फटकळ तोंडानं, सासू सुनेला माराया धावली… कडाडून सुनबाई सासुला चावली……..

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.