Kashvee Gautam : मुलांसोबत खेळता-खेळता बनली क्रिकेट स्टार, जाणून घ्या…WPL ची सर्वात महागडी अनकॅप्ड भारतीय महिला खेळाडूची कहाणी…

Women Premier League Auction 2023, Kashvee Gautam : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या दुसऱ्या सत्रासाठी शनिवारी (09 डिसेंबर) मिनी लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत झालेल्या या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. एकूण 165 खेळाडूंवर बोली लावली गेली. त्यापैकी 104 भारतीय आहेत. या मिनी लिलावात चंदिगडमध्ये राहणारी 20 वर्षीय भारतीय खेळाडू काशवी गौतमने इतिहास रचला. … Continue reading Kashvee Gautam : मुलांसोबत खेळता-खेळता बनली क्रिकेट स्टार, जाणून घ्या…WPL ची सर्वात महागडी अनकॅप्ड भारतीय महिला खेळाडूची कहाणी…