अर्शीन कुलकर्णी उर्फ ‘ज्यु. हार्दिक पंड्या’ : क्रिकेटमधील एक उगवता तारा…

Arshin Kulkarni Profile : भारताने मंगळवारी अंडर-19 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. युवा कर्णधार उदय सहारनच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर-19 संघाने दक्षिण आफ्रिकेचा 2 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना 8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघांमध्ये होणार आहे. त्याच वेळी, 11 फेब्रुवारीला दुसरा … Continue reading अर्शीन कुलकर्णी उर्फ ‘ज्यु. हार्दिक पंड्या’ : क्रिकेटमधील एक उगवता तारा…