IPL 2024 : कोण आहे 25 वर्षींय यश ठाकूर…! एकेकाळी व्हायचे होते यष्टिरक्षक, पण आता आयपीएलमध्ये केला घातक गोलंदाजीनं कहर…

Who Is Yash Thakur :  इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या 21 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने गुजरात टायटन्स (GT) चा 33 धावांनी पराभव केला. लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर रविवारी (7 एप्रिल) खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान संघाने 164 धावांचे लक्ष्य ठेवले होते. याला प्रत्युत्तर देताना गुजरात टायटन्सचा संघ … Continue reading IPL 2024 : कोण आहे 25 वर्षींय यश ठाकूर…! एकेकाळी व्हायचे होते यष्टिरक्षक, पण आता आयपीएलमध्ये केला घातक गोलंदाजीनं कहर…