Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home आंतरराष्ट्रीय

रशिया-युक्रेन युद्ध सुरु असतानाच आता इराणचा इराकवर हल्ला

by प्रभात वृत्तसेवा
November 14, 2022 | 7:14 pm
A A
रशिया-युक्रेन युद्ध सुरु असतानाच आता इराणचा इराकवर हल्ला

बगदाद – गेल्या काही महिन्यांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. अशातच आता इराणकडून इराकच्या उत्तर भागामध्ये क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात किमान एकजण ठार तर 8 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. इराणकडून इराकमधील एखाद्या भागावर अलिकडच्या काही आठवड्यात क्‍वचितच क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आला आहे.

इराणने इराकमधील कुर्दिश गटाला लक्ष्य करण्यासाठी हा क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्याचे समजते आहे. इराकमधील उत्तरेकडील काही भागावर कुर्दिश बंडखोरांचे नियंत्रण आहे. या हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची भीती या भागातील आरोग्य मंत्र्याने व्यक्त केली आहे.

इराणमधील रिव्होल्युशनरी गार्डने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इराकमच्या उत्तरेकडील भागांमधील दहशतवाद्यांच्या तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्यात आल्याचे इराणच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

कुर्दिश पंतप्रधान मसरूर बारझानी यांनी इराणच्या या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला म्हणजे इराक आणि कुर्दिश सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इराकमधील संयुक्त राष्ट्राच्या दूतावासानेही या हल्ल्याचा निषेध केला आहे. आपापसातील संघर्षावर इराण आणि इराककडून सामोपचाराने तोडगा काढणे हा एकमेव उपाय असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या दूतावासाने म्हटले आहे.

Tags: iraniraqRussia Ukraine War

शिफारस केलेल्या बातम्या

Iran : इराणने 3,000 हून अधिक अफगाण निर्वासितांची देशातून केली हकालपट्टी
आंतरराष्ट्रीय

Iran : इराणने 3,000 हून अधिक अफगाण निर्वासितांची देशातून केली हकालपट्टी

2 weeks ago
जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू
Top News

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

2 weeks ago
Russia-Ukraine War: ब्रिटन युक्रेनला पुरवणार रणगाडे आणि दारूगोळा
आंतरराष्ट्रीय

Russia-Ukraine War: ब्रिटन युक्रेनला पुरवणार रणगाडे आणि दारूगोळा

3 weeks ago
Iran: हिजाबविरोधी आंदोलन करणाऱ्या दोघांना दिली फाशी
आंतरराष्ट्रीय

Iran: हिजाबविरोधी आंदोलन करणाऱ्या दोघांना दिली फाशी

4 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मोक्‍कातील पळालेला आरोपी बिबवेवाडी पोलिसांनी पाठलाग करुन पकडला

“जनता हिशोब मागत आहे.. मोदींची ‘मन की बात’ शांत आहे” अदाणींच्या मुद्द्यावरून सामनातून PM मोदींवर निशाणा

‘काहीही झालं तरी मी अर्ज मागे घेणार नाही..’ – बाळासाहेब दाभेकर

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार

मोठी बातमी.! अखेर चिंचवड पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर; अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरणार

राहुल गांधींचा मोठा आरोप ‘मुख्यमंत्री योगी हे धार्मिक नेते नाहीत, तर फसवणूक करणारे..’

मुंबईतील ब्रिजवर बर्निंग कारचा थरार ! अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण गाडी जळून खाक

पिंपरी चिंचवड : प्रख्यात रुग्णालयासह तीन मिळकतींवर गुन्हा ! अग्निशामक प्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे उघड

पिंपरी चिंचवड : व्यावसायिक गाळे धूळखात, लाभार्थ्यांची पाठ

पिंपरी चिंचवड : जॉगिंग ट्रॅकमध्ये भीषण आग ! स्पाइन रोड येथील चेरी चौकातील प्रकार

Most Popular Today

Tags: iraniraqRussia Ukraine War

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!