Dainik Prabhat
Monday, July 4, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

गत निवडणुकीत तुमची पक्षनिष्ठा कुठे होती?

by प्रभात वृत्तसेवा
September 10, 2019 | 9:23 am
A A

सत्यजितसिंह पाटणकर

आ. देसाई यांना सत्यजितसिंह पाटणकर यांचा खणखणीत सवाल

पाटण  – आ. शंभूराज देसाई तुम्ही यावेळी शिवसेनेतूनच विधानसभा निवडणूक लढवणार हे वाचून आनंद झाला. यात तुम्ही तुमच्या पक्षनिष्ठेचे अनेक दाखले दिले आहेत. तुमचा पक्षावर आणि पक्षाचा तुमच्यावर एवढा प्रचंड विश्वास, निष्ठा होती किंवा आहे. तर मग यापूर्वीच्या निवडणुकीत तुम्ही उमेदवारीसाठी शेवटपर्यंत कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे उंबरठे झिजवले, तरीही कोणी उभे केले नाही. त्यानंतर अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीत पाटणच्या चौकात आल्यावर सेनेचा मफलर अंगावर टाकून स्वत:ची उमेदवारी सेनेतून तर कुटुंबियांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ तुमच्यावर का आली? त्यावेळी तुमची पक्षनिष्ठा कुठे गेली होती, असा सवाल राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी बैठकीत केला.

पाटणकर पुढे म्हणाले, मी या आमदार महोदयांना अनेक प्रश्न विचारले. त्यापैकी एका प्रश्नाचे उत्तर यांनी पंधरा दिवसांनी दिले. त्यामुळे त्यांनी येणारी निवडणूक शिवसेनेतूनच लढणार हे जाहीर केले असले तरी तो अर्ज दाखल होवून अंतिम प्रक्रियेपर्यंत सेनेतच राहील, याबाबत सेनाच काय पण स्थानिक जनताच नव्हे तर ते स्वतःही गॅरंटी देवू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती त्यांनाही मान्य असेल, पण असू द्या. किमान सध्यातरी त्यांनी सेनेतूनच लढणार हे जाहीर केल्याने लोकांना जरा समाधान वाटले. त्यांच्या खुलाशामुळे माझ्या अनेक प्रश्नांवर त्यांची दातखिळी बसली होती, ती जरा कमी झाली. कारण अशा दातखिळ्या बसलेल्यांच्या तोंडाला कांदा लावून समोरच्याला कधी व कसे शुद्धीवर आणायचे, हे आता मलाच नव्हे तर मतदारसंघातील जनतेलाही चांगलेच समजले आहे.

यापूर्वी जर तुम्ही खरोखरच सेनेशी प्रामाणिक होता. तर मग विधानसभा निवडणुकीत आपल्या कुटुंबियांचा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून का दाखल केला होता? जर तुमचा एकमेकांवर एवढा विश्वास व निष्ठा होती. तर तो अर्ज भरताना तुम्हाला निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकच नव्हे तर तारळे जिल्हा परिषद निवडणुकीत ज्यांचा राजकीय बळी दिला ते बंधू का आठवले नाहीत, याचाही खुलासा करा. अर्ज दाखल करण्यापूर्वी तुम्ही कोणकोणत्या पक्षांचे व नेत्यांचे उंबरठे झिजवले हे जगजाहीर आहेच. त्यामुळे तुमच्या निष्ठांचा बाजार माहीत असल्यानेच तुम्हाला कोणी दारात उभे केले नाही.

तुम्ही अर्ज दाखल करायला पाटणला आला. केरा पुलापासून चौकात तुमची मिरवणूक आली तरीही विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? ही तुमची अवस्था होती. चौकात आल्यावर मग कोणताही पक्ष थारा देत नाही, हे समजल्यावर सेनेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने तुम्ही खांद्यावर सेनेचा मफलर घेवून तहसील कार्यालयात जाऊन सेनेतून अर्ज भरला. पुन्हा मागच्या दाराने अपक्ष म्हणून कुटुंबियांचा अर्ज भरला हे कदाचित तुम्ही विसरला असाल पण इतर कोणीही विसरले नाही याचे भान ठेवा. आणि मगच पक्षनिष्ठेचे गोडवे सांगून माझ्यावर व माझ्या पक्षावर टीका करा.

मी विचारलेल्या प्रश्नांवर जर तुमची दातखिळी मोकळी झाली असेल तर मग गेल्या 50 वर्षांपैकी तब्बल 33 वर्षे तुमच्या ताब्यातील साखर कारखान्याची गाळप क्षमता एकही मेट्रिक टनाने का वाढवली नाही, येथे ऊसाला सर्वाधिक रिकव्हरी असतानाही शेतकऱ्यांना कमीत-कमी दर का देता? कारखान्यात कामगारांचे वेतन वेळेत का देत नाही, थकीत देणी का थकवली आहेत. यासह स्वतःच्या वडिलांच्या नावाने काढलेले स्व. शिवाजीराव देसाई मेमोरियल हॉस्पिटलच नव्हे तर त्यातील निदान खाटा तरी आता कुठे आहेत. शिवतेज बझार, शिवशंभू दूध संघ आदी कोणत्या महापूरात नेवून बुडवले? याचाही खुलासा करून तुमची माझ्या प्रश्नांवर बसलेली दातखिळी निघाल्याचे सिद्ध करा, असेही आव्हान त्यांनी केले आहे.

Tags: bjpncpsatara city newsshambhuraj desaishivsenavidhasabha election 2019

शिफारस केलेल्या बातम्या

Latest Update : शिवसेनेच्या आमदारांनंतर खासदारांचेही बंड; ठाकरेंचे मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याकडे आणखी एक पाऊल
Top News

शिवसनेत “व्हीप वॉर’! नेमक्‍या कोणत्या आमदारांच्या गटावर कारवाई होणार?

4 hours ago
सोमवारच्या बहुमत चाचणीसाठी शिंदे, फडणवीसांच्या उपस्थितीत ठरली रणनीती
Top News

सोमवारच्या बहुमत चाचणीसाठी शिंदे, फडणवीसांच्या उपस्थितीत ठरली रणनीती

5 hours ago
माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी
Breaking-News

माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी

13 hours ago
माजी खासदाराची शिवसेनेतून हकालपट्टी ! CM शिंदेंच्या अभिनंदनाचे केले होते ट्विट
Breaking-News

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच !

15 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Breaking News : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘एकनाथ शिंदे’ हेच शिवसेनेचे गटनेते

राज्यात मध्यवर्ती निवडणूकाची शक्‍यता – शरद पवार

Covid 19 : गेल्या 24 तासात देशभरात 16 हजार नव्या रुग्णांची नोंद

शिवसनेत “व्हीप वॉर’! नेमक्‍या कोणत्या आमदारांच्या गटावर कारवाई होणार?

#INDvENG 5th Test : सिराज-बुमराहचा भेदक मारा, इंग्‍लंडचा पहिला डाव 284 धावांवर आटोपला

उमेश कोल्हे हत्येचा मास्टरमाईंड इरफान शेखला पोलीस कोठडी

विरोधी पक्षनेतेपद अजित पवारांकडेच की शरद पवार मोदी, शाहांप्रमाणे धक्का देणार? ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा

ताजमहाल मंदिराच्या जागेवर बांधलाय? भारतीय पुरातत्व विभागाने दिली महत्त्वपूर्ण माहिती

सोमवारच्या बहुमत चाचणीसाठी शिंदे, फडणवीसांच्या उपस्थितीत ठरली रणनीती

इस्कॉनतर्फे आयोजित जगन्नाथ रथयात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत शुभारंभ

Most Popular Today

Tags: bjpncpsatara city newsshambhuraj desaishivsenavidhasabha election 2019

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!