जेंव्हा शिवसेना भाजपाला विचारायची ‘हेच का अच्छे दिन’?

मुंबई: लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. या निवडणुकीत भाजप-शिवसेनेने युती केली आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा नारा दिला होता. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका देखील केली होती. त्यामुळे तेव्हा शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात केलेल्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शिवसेनेने वाढत्या महागाईवरून भाजपला लक्ष केले होते. तसेच अनेक ठिकाणी पोस्टरबाजी देखील केली होती. ते पोस्टर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.