Virat Kohli : ‘विराट-अनुष्का’ने मुलाचे नाव ठेवले ‘अकाय’, जाणून घ्या…. ‘Akaay’ चा नेमका अर्थ काय?

Meaning of ‘Akaay’, name of Virat -Anushka’s Second child : स्टार क्रिकेटर विराट कोहली ( Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने ( Anushka Sharma ) चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे, विरुष्काच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालंय. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. अनुष्का शर्माने एका मुलाला जन्म दिला आहे. “15 फेब्रुवारी … Continue reading Virat Kohli : ‘विराट-अनुष्का’ने मुलाचे नाव ठेवले ‘अकाय’, जाणून घ्या…. ‘Akaay’ चा नेमका अर्थ काय?