Dainik Prabhat
Thursday, June 30, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home आरोग्य जागर

International yoga day: गरोदरपणात महिलांनी कुठली योगासने करावीत?

by प्रभात वृत्तसेवा
June 21, 2022 | 7:55 am
A A
International yoga day:  गरोदरपणात महिलांनी कुठली योगासने करावीत?

एखादी महिला आई होणार असल्याची गोड बातमी सर्वांना समजते, तेव्हा तिने काय खावे, काय खाऊ नये, कोणते कपडे घालावेत, किती वेळ काम करावे, कितीवेळ आराम करावा, कसे उठावे, कसे बसावे, या आणि अशा अनेक बाबतीत सल्ल्यांचा भडिमारच तिच्यावर होत असतो. यातील कोणते सल्ले स्वीकारावेत आणि कोणते नाही, याबद्दल विचार करून मात्र त्या महिलेच्या मनामध्ये चांगलाच गोंधळ उडत असतो. गर्भावस्थे ( pregnant exercise benefits ) मध्ये महिला जितकी सक्रिय राहील, तितके तिचे बाळंतपण सोपे होत असते,

घरातील अधिकतर कामे करण्यासाठी मशीन्सचा वापर केला जाऊ लागला. लोकांचे राहणीमान सुधारल्याने घरातील कामांसाठी कामवाल्या मावशींची मदतही सहज उपलब्ध झाली. त्यामुळे गर्भाव स्थेत ( pregnant exercise benefits )  सक्रिय राहण्यासाठी व्यायाम  ( pregnant exercise benefits )  आवश्‍यक आहेच, पण त्यासोबत कोणत्या प्रकारचे व्यायाम ( pregnant exercise benefits )   केले जावेत जेणेकरून महिलेला आणि तिच्या बाळाला यापासून कोणत्याही प्रकारचा धोका उद्‌भवणार नाही, याचा विचार केला जाणे हे महत्त्वाचे आहे.

गर्भावस्थे ( pregnant exercise benefits ) च्या सुरुवातीच्या बारा आठवड्यांच्या काळामध्ये शरीरामध्ये अनेक हार्मोन्समध्ये बदल घडून येत असतात. त्यामुळे या दिवसांमध्ये सतत थकवा, होणाऱ्या बाळाविषयी, प्रसूतीविषयीची चिंता महिलेला सतावू शकते. त्यानंतरच्या दिवसांमध्ये मात्र हार्मोन्सची पातळी स्थिरस्थावर झाल्याने ही सर्व लक्षणे नाहीशी होऊन, गर्भार महिलेच्या चेहऱ्यावर आगळेच तेज दिसू लागतो. या दिवसांत मनामध्ये अतिशय उत्साह आणि आनंद भरलेला असतो. आरोग्य उत्तम राखण्यासाठी एरव्ही आवर्जून केला जाणारा व्यायाम  ( pregnant exercise benefits )  थोडास मागे पडू शकतो. आपल्याला मानवेल आणि झेपेल तेवढाच व्यायाम ( pregnant exercise benefits )  करणे श्रेयस्कर ठरते. गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये काळजी घेतली जाणे अतिशय आवश्‍यक असते.

या दिवसांमध्ये अवाजवी श्रम घडविणारे व्यायाम ( pregnant exercise benefits )  टाळून हलके व्यायाम  ( pregnant exercise benefits ) ( pregnant exercise benefits )  घेणे चांगले. यामध्ये चालण्याचा व्यायम ( pregnant exercise benefits )  सर्वात उत्तम समजला जातो. गर्भावस्थे ( pregnant exercise benefits )चे तीन महिने पार पडले, की त्यानंतर आपल्याला झेपेल तेवढे चालण्याचे अंतर आणि गती कमी-जास्त करावी. या दिवसांमध्ये पोटाचा आकार वाढण्यास सुरुवात होत असल्याने महिलेच्या शरीराची सेंटर ऑफ ग्रॅव्हीटी, संतुलन या सर्वच गोष्टींमध्ये बदल होत असतो. हे बदल ध्यानी घेऊनच व्यायाम ( pregnant exercise benefits )  चा विचार केले जाणे आवश्‍यक आहे. या दिवसांमध्ये सायकल चालविणे, पळणे यांसारखे व्यायाम ( pregnant exercise benefits )  शक्‍यतो टाळावेत. तसेच फार जड वस्तू उचलणे, सतत जिन्यांची चढ-उतार इत्यादी ही टाळायला हवे. गर्भावस्थे ( pregnant exercise benefits ) मध्ये कोणताही नवा व्यायाम ( pregnant exercise benefits )  प्रकार सुरू करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आपल्या शरीराच्या सवयीचा आणि सहज झेपेल अशाच व्यायाम ( pregnant exercise benefits )  प्रकारची निवड केली जाणे आवश्‍यक आहे.

Tags: arogyajagarArogyaparvashwagandha benefits in marathiayurvedabeardbenefits of Bhimaseni kapoorblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdestroys virusesdietEasy Dietfitnesshealthhelth tips

शिफारस केलेल्या बातम्या

#Horoscope 1 February 2022 : आजचे भविष्य ( मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022)
राशी-भविष्य

#Horoscope 29 june 2022 : आजचे भविष्य ( 29 जून, 2022)

19 hours ago
#Horoscope 23 March 2022 : आजचे भविष्य ( बुधवार , 23 मार्च 2022)
राशी-भविष्य

#Horoscope 28 june 2022 : आजचे भविष्य ( 28 जून, 2022)

2 days ago
#Horoscope 23 March 2022 : आजचे भविष्य ( बुधवार , 23 मार्च 2022)
राशी-भविष्य

#Horoscope 27 june 2022 : आजचे भविष्य ( 27 जून, 2022)

3 days ago
जाणून घ्या… पाणी किती, कधी, कसे, प्यावे?
आरोग्य जागर

पाण्याचे शरीरातील महत्त्व

4 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“हिंदुत्व” नव्हं, “इडीत्व”! सोशल मीडियावर रंगली ‘ईडी’चीच चर्चा

Breaking : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

बंडखोरांना आनंद घेऊ द्या, त्यांना अडचण निर्माण करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवहन

ठाकरे सरकारची ‘अग्नि’परीक्षा उद्याचं – सर्वोच्च शिक्कामोर्तब

जळगावमधील भीषण अपघातात पाच जण ठार

आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाही; गुलाबराव पाटलांचा पलटवार

हवाई दलातील अग्निवीरांच्या नियुक्‍तीसाठी 2 लाख अर्ज

आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालही सामील; माकपचा आरोप

किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी; अजित पवार यांच्याही नावाचा पत्रात उल्लेख

‘हे’ आहे महिनोंमहिने आकाशात उडणारे ‘फ्लाईंग हॉटेल’ ! जिम-मॉलची सुविधाही उपलब्ध

Most Popular Today

Tags: arogyajagarArogyaparvashwagandha benefits in marathiayurvedabeardbenefits of Bhimaseni kapoorblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdestroys virusesdietEasy Dietfitnesshealthhelth tips

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!