उदयनराजे भाजपात आले आणि पडले, त्यांचं योगदान काय?- संजय काकडे 

पुणे: भारतीय जनता पार्टीकडून संजय काकडे राज्यसभेसाठी इच्छुक आहेत. तसेच छत्रपती उदयनराजे भोसले यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या चर्चेवर संजय काकडेंनी प्रश्न उपस्थित केले. राज्यसभेवर खासदार होण्यासाठी उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय? असे काकडे म्हणाले. येत्या २ एप्रिलला महाराष्ट्रातील ७ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये शरद पवार, … Continue reading उदयनराजे भाजपात आले आणि पडले, त्यांचं योगदान काय?- संजय काकडे