तोंडाची दुर्गंधी कशामुळे येते ?

एखादा माणूस जवळ येऊन बोलल्यास त्याच्या दातातील दुर्गंधीमुळे घाणेरडा वास येतो. हा वास टारटरमुळे येत असतो. दात स्वच्छ न केल्यामुळे दातावर टारटर जमतो. हा थर काढल्यास दात स्वच्छ होतात. वेळीच उपचार न केल्यास रक्‍त व पू येतो. काही वेळा रक्‍तक्षयामुळे हिरड्यांमधील घाण साफ करावा. औषधोपचार घ्यावेत. ( bad breath )

काय करू नये ( bad breath )

-दातांनी बाटलीचे झाकण किंवा कडक वस्तू तोडू नये, दुखापत होते.

-दात हालत असताना दोऱ्याने किंवा हाताने काढू नये त्यामुळे हिरड्या दुखतात.

-दात कोरू नयेत, असे केल्याने दातांना व हिरड्यांना इजा पोहोचते. ( bad breath )

-दुधाचे दात पडून गेल्यावर नवीन येणाऱ्या दातांची काळजी घ्यावी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.