#BBL13 : क्षेत्ररक्षकाने घेतला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम झेल, फलंदाजासह सगळेच थक्क; पाहा Video….

Best Catch Of Cricket History :  क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही अनेक शानदार झेल पाहिले असतील. पण एक झेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला कॅच ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमधील आहे. हा झेल पाहून चाहतेच नव्हे सर्वच क्रिकेटचे जाणकार देखील आश्चर्यचकित झाले आहेत. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वोत्तम झेल असल्याचे सोशल मीडियावर चाहत्यांचे … Continue reading #BBL13 : क्षेत्ररक्षकाने घेतला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम झेल, फलंदाजासह सगळेच थक्क; पाहा Video….