#INDvAUS 2nd ODI : स्टार्कच्या भेदक गोलंदाजीसमोर Team India चे शेर झाले ढेर, अवघ्या…

विशाखापट्टणम :-  ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज  मिशेल स्टार्क ,सीन एबॉट आणि नॅथन एलिस या वेगवान गोलंदाजाच्या माऱ्यापुढे टीम इंडियाच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. भारतीय फलंदाजी अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे विखुरताना दिसली आणि टीम इंडिया 26 षटकांत अवघ्या 117 धावांवर ऑलआऊट झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 118 धावांचं आव्हान मिळालं आहे. मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमधली ही भारताची सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताकडून … Continue reading #INDvAUS 2nd ODI : स्टार्कच्या भेदक गोलंदाजीसमोर Team India चे शेर झाले ढेर, अवघ्या…