Dainik Prabhat
Thursday, March 30, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

#INDvAUS 2nd ODI : स्टार्कच्या भेदक गोलंदाजीसमोर Team India चे शेर झाले ढेर, अवघ्या…

by प्रभात वृत्तसेवा
March 19, 2023 | 5:21 pm
A A
#INDvAUS 2nd ODI : स्टार्कच्या भेदक गोलंदाजीसमोर Team India चे शेर झाले ढेर, अवघ्या…

विशाखापट्टणम :-  ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज  मिशेल स्टार्क ,सीन एबॉट आणि नॅथन एलिस या वेगवान गोलंदाजाच्या माऱ्यापुढे टीम इंडियाच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. भारतीय फलंदाजी अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे विखुरताना दिसली आणि टीम इंडिया 26 षटकांत अवघ्या 117 धावांवर ऑलआऊट झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 118 धावांचं आव्हान मिळालं आहे. मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमधली ही भारताची सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 31 तर अक्षर पटेलनं नाबाद 29 धावा केल्या.

What a bowling performance from Australia! ✨

India are all out for 117! #INDvAUS | 📝 Scorecard: https://t.co/5ISBBNMhiZ pic.twitter.com/bfWB2MMDQE

— ICC (@ICC) March 19, 2023

सामन्यात सर्वात आधी टाॅस जिंकत ऑस्ट्रेलियन संघानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची शीर्ष फळी या सामन्यातही अपयशी ठरली. गेल्या सामन्यात भारतीय संघाने 39 धावांत चार विकेट्स आणि नंतर 83 धावांत पाच विकेट्स गमावल्या होत्या. या सामन्यात एकूण 49 धावांवर भारतीय संघाच्या पाच विकेट पडल्या.

स्टार्कने पहिल्याच षटकात शुभमन गिलला लबुशेनकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. शुभमन मागील सामन्यात जसा आऊट झाला होता त्याच पद्धतीने तो बाद झाला. यानंतर डावाच्या पाचव्या षटकात स्टार्कने कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केले. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर स्टार्कने रोहितला स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद केले. रोहितला 15 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने 13 धावा करता आल्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव एलबीडब्ल्यू आऊट झाला. याआधीच्या सामन्यात जसा आऊट झाला होता तसाच सूर्याही बाद झाला. सूर्याला सलग दुसऱ्या वनडेत खातेही उघडता आले नाही.

यानंतर केएल राहुल मिशेल स्टार्कचा पुढचा बळी ठरला. राहुलला 12 चेंडूत 9 धावा करता आल्या. स्टार्कने राहुलला एलबीडब्ल्यू आऊट केले. शॉन अॅबॉटने भारताला पाचवा धक्का दिला. त्याने हार्दिक पांड्याला स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद केले. हार्दिकला एक धाव काढता आली. भारताला 16व्या षटकात सहावा धक्का बसला. विराट कोहली 35 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले.

91 धावांवर भारताला सातवा धक्का बसला. नॅथन एलिसने रवींद्र जडेजाला कॅरीकरवी झेलबाद केले. त्याला 39 चेंडूत 16 धावा करता आल्या. 103 धावांवर भारताला आणखी दोन धक्के बसले. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर सीन अॅबॉटने कुलदीप यादवला हेडकरवी झेलबाद केले. त्याला 17 चेंडूत चार धावा करता आल्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीला यष्टिरक्षक कॅरीकरवी झेलबाद केले. शमीला खातेही उघडता आले नाही. यानतंर स्टार्कने सिराजला क्लीन बोल्ड करून भारताचा डाव 117 धावांत गुंडाळला.

भारताचे एकूण सात फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. यातील चार फलंदाज शून्यावर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने 5 तर अॅबॉटने तीन आणि नॅथन एलिसने दोन गडी बाद केले.

 

Tags: #INDvAUS#INDvAUS 2nd ODI2nd ODIaustraliaindia

शिफारस केलेल्या बातम्या

‘भारतीयांनो, बिर्लाजींच्या मंदिराची घंटा वाजणार नाही अन् भारतात गवतही उगणार नाही’
Top News

‘भारतीयांनो, बिर्लाजींच्या मंदिराची घंटा वाजणार नाही अन् भारतात गवतही उगणार नाही’

2 days ago
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भारतात आणलेल्या चित्त्याचा मृत्यू
Top News

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भारतात आणलेल्या चित्त्याचा मृत्यू

2 days ago
2050 पर्यंत जगासमोर पाण्याचे गंभीर संकट; भारत, चीन आणि पाकिस्तानला सर्वात जास्त धोका
Top News

2050 पर्यंत जगासमोर पाण्याचे गंभीर संकट; भारत, चीन आणि पाकिस्तानला सर्वात जास्त धोका

6 days ago
‘मला भारतात जावेद अख्तर सारखे भारतीय मुस्लिम हवे’  – राज ठाकरे
Top News

‘मला भारतात जावेद अख्तर सारखे भारतीय मुस्लिम हवे’ – राज ठाकरे

7 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पाकिस्तानचे अधोगतीकडे आणखी एक पाऊल? सरन्यायाधीशांच्या अधिकारांमध्ये…

‘बाळासाहेब, वाजपेयींना जमले नाहीत ते…’ तानाजी सावंत काय बोलून गेले?

शिंदे-फडणवीस सरकारवर ओढले ताशेरे; सर्वोच्च न्यायालय नेमकं काय म्हंटलं…

राहुल गांधींच्या निलंबनानंतर वायनाडची निवडणूक? निवडणूक आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं…

चीनची मग्रुरी! अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या तैवानच्या अध्यक्षांना धमकी देत म्हणाले…

सलमान खान धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांकडे महत्वाचे धागेदोरे; इंग्लंड सरकारला पत्र लिहीत…

बीड हादरलं! “मला IPS व्हायचं होतं…” – चिठ्ठी लिहुन 13 वर्षांच्या मुलीचं टोकाचं पाऊल…

पुढचा नंबर ममता बॅनर्जींचा? ‘त्या’ हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

माजी विद्यार्थ्यानेच केला शाळेवर गोळीबार; 3 निष्पाप विद्यार्थ्यांचा करुण अंत

नामिबियातून आणलेल्या मादा चित्ता ‘सियाने’ दिली ‘गुड न्यूज’

Most Popular Today

Tags: #INDvAUS#INDvAUS 2nd ODI2nd ODIaustraliaindia

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!