WFI Controversy : भारतीय कुस्तीला जीवदान द्या; नवोदित कुस्तीगिरांची मागणी…

नवी दिल्ली – भारतीय कुस्तीगीर महासंघाविरुद्ध वरिष्ठ खेळाडूंनी आंदोलन करुन आमचे संपूर्ण वर्ष वाया घालवले. आता तरी भारतीय कुस्तीला जीवदान द्या अशी मागणी करत देशातील तब्बल तीनशेपेक्षाही जास्त कुस्तीपटूंनी जंतर मंमतरवर धरणे धरले आहे. आमच्या कारकीर्दीतील एक महत्वाचे वर्ष वाया घालवल्याबद्दल या कुस्तीपटूंनी बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांनाच दोषी ठरवले आहे. त्यामुळे कुस्ती … Continue reading WFI Controversy : भारतीय कुस्तीला जीवदान द्या; नवोदित कुस्तीगिरांची मागणी…