#WIvENG 1st Test: पहिल्या दिवसअखेर वेस्टइंडिज 8 बाद 264

ब्रिजटाउन – वेस्टइंडिज विरूध्द इंग्लंड यांच्यातील तीन सामन्याच्या कसोटी सामन्याच्या मालिकेला सुरूवात झाली असून पहिला कसोटी सामना ब्रिजटाउन येथे सुरू आहे. दरम्यान, वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असून पहिल्या दिवसअखेर 8 बाद 264 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे.

इंग्लंडकडून गोलंदाजीत जेम्स एंडरसनने 4 आणि बेन स्टोकसने 3 गडी बाद केले तर फिरकीपटू मोईन अली याने 1 गडी बाद केला. वेस्टइंडिज संघाकडून सलामीवीर क्रेग ब्रेथवेटने 40 आणि जाॅन कैपबेलने 44 धावा केल्या. तर शाइ होप 57 आणि राॅसटन चेंजने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. पहिल्या दिवसांचा खेळ थाबंला तेव्हा शिमरोन हेटमेयर नाबाद 56 धावांवर खेळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/windiescricket/status/1088263082634330112

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)