वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द

जमैका – आयपीएल स्पर्धा होणार असल्याचे निश्‍चित झाल्यावर काही तासांतच वेस्ट इंडिज संघाचा ऑस्ट्रेलियाचा दौरा रद्द करण्यात आल्याची घोषणा झाली. देशाकडून खेळल्यानंतरही वेस्ट इंडिजसह अनेक देशांच्या खेळाडूंना जितके मानधन मिळत नाही तितके आयपीएलमधून मिळते. आयपीएलच्या माध्यमातून अनेक परदेशी संघातील खेळाडू देशाकडून खेळण्यापेक्षा आयपीएलसारख्या लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात हेच गेल्या दशकापासून दिसून येत आहे. 

सध्याच्या मोसमात केवळ हीच मालिका नव्हे तर जगभरातील जवळपास 4 मालिका विविध देशांनी रद्द केल्या असून विविध संघांशी करारबद्ध झालेले सर्व खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.