AUS vs WI Test : सिक्युरिटी गार्ड ते वेगवान गोलंदाज, आता पदार्पणातच विडिंजच्या शमर जोसेफने रचला इतिहास…

West Indies in Australia, 1st Test Stumps day 2 :  शमर जोसेफने कसोटीत ऑस्ट्रेलियन फलंदाजीला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. अवघ्या वर्षभरापूर्वी सुरक्षा रक्षक असलेल्या वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शामर जोसेफने स्टीव्ह स्मिथसह एकूण पाच ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या कसोटी पदार्पणातच आपले बळी बनवले. वेस्ट इंडिजकडून कसोटी क्रिकेट खेळण्यापर्यंतचा शमरचा प्रवास खूपच प्रेरणादायी होता. त्याने कारकिर्दीतील पहिल्याच … Continue reading AUS vs WI Test : सिक्युरिटी गार्ड ते वेगवान गोलंदाज, आता पदार्पणातच विडिंजच्या शमर जोसेफने रचला इतिहास…